संस्थेची कामे
देशाच्या संकटकाळी गरजू लोकांना अन्न शिजवून सुवर्णकन्या फाऊंडेशन ( महाराष्ट्र राज्य ) वाटप करते .
कोरोनाच्या संकटामुळे सुवर्णकन्या फाऊंडेशन ( महाराष्ट्र राज्य ) हे गरजू लोकांना गॅस सिलेंडर , गोळ्या औषधे घरपोच आणून देत आहेत व रुग्नांना सुरक्षित घरुन हॉस्पिटल मध्ये व परत घरी सुरक्षितपणे पोच करीत आहे .
सुवर्णकन्या फाऊंडेशन ( महाराष्ट्र राज्य ) अशा पध्दतीने तरकारी , अन्न , दुध , अंडी व शिरा या पौष्टिक आहाराचे पकिंग करुन ठेवते.
सुवर्णकन्या फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य ) ची टीम अन्न , तरकारी पॕकींग करताना , नंतर या वस्तू गरजू लोकांना वाटप करण्यात येतात .
कोरोनाच्या संकटकाळात जनतेला मोफत तरकारी वाटप करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात स्वतः तरकारी तोडणेसाठी आलेली सुवर्णकन्या फाऊंडेशन ( महाराष्ट्र राज्य ) या संस्थेची टिम .
सुवर्णकन्या फाऊंडेशन ( महाराष्ट्र राज्य ) या संस्थेच्या वतीने मोफत घरपोच रेशनिंगकार्ड वाटप .
कोरोना संकटकाळात वायरस पसरु नये म्हणून संस्थेच्या वतीने खबरदारी घेऊन वाहने तपासून पाहिली जातात .
सुवर्णकन्या फाऊंडेशन ( महाराष्ट्र राज्य ) या संस्थेच्या वतीने अन्याय झालेल्या शेतकऱ्यांला साडे सहा एकर शेतजमिन मिळवून देण्यात आली .
सुवर्णकन्या फाऊंडेशन ( महाराष्ट्र राज्य ) हे गरजू लोकांना , गोळ्या औषधे घरपोच आणून रुग्नांना सुरक्षित घरुन हॉस्पिटलमध्ये व परत घरी सुरक्षितपणे पोच करीत आहे .